फटका गँगचा तुमच्यावर डोळा | Fatka Gang Mobile Theft Report | Mumbai Local Train | Maharashtra News

2021-09-13 4

धावत्या लोकल ट्रेनच्या दारावर उभं राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हातावर फटका मारायचा आणि त्यांचा मोबाईल लंपास करायचा. हे करणारी गँग म्हणजे फटका गँग. मुंबईतल्या प्रत्येक स्थानकावर या फटका गँगचा सुळसुळाट होता पण आता या फटका गँगच्या मुसक्या आवळण्यात आल्यात. या फटका गँगचा बंदोबस्त रेल्वे पोलिसांनी असा केलाय की पूर्वी जिथे दिवसाला १५ ते २० मोबाईल फटका गँग लंपास करायची तिथे तब्बल ४ महिन्यात अवघा एकच गुन्हा फटका गँग करु शकलीय. ( Aniket VO )

#Lokmat #FatkaGang #JitendraSrivastav #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange